दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून हिंगणघाट येथील भारतीय विद्याभवन, गिरिधरदास मोहता विद्यामंदिरच्या साहिल राजू मून याने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...
आयसीएसई बोर्डाचा निकाल शुक्रवारी (दि. १०) जाहीर झाला असून, देशभरात दहावीचा निकाल ९९.३४ टक्के , तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला असून, नाशिकच्या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. परंतु, कोरोनामुळे काही पेपर होऊ शकलेले नसल ...
सीबीएसई बोर्डाच्या एका निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशावेळी एका नव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज्य सरकारसमोर सवाल उपस्थित केला आहे. ...