लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी, मराठी बातम्या

Sonia gandhi, Latest Marathi News

नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा - Marathi News | National Herald case: Shock to ED; Relief for Rahul, Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा

सोनिया गांधी, राहुल गांधी व काही बड्या काँग्रेस नेत्यांना गोत्यात आणणाऱ्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात मंगळवारी ईडीलाच येथील राउस अॅव्हेन्यू न्यायालयाने धक्का दिला. ...

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा - Marathi News | Relief to Sonia, Rahul Gandhi in National Herald case as Delhi Court dismisses ED complaint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा!

नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण सात जणांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

तुफान राडा! सोनिया गांधींच्या बर्थडे केकवरून काँग्रेस कार्यकर्ते भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले - Marathi News | congress workers clash over cake cutting meerut office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान राडा! सोनिया गांधींच्या बर्थडे केकवरून काँग्रेस कार्यकर्ते भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील बुढाणा गेट येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी मोठा गदारोळ झाला. पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. ...

नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले - Marathi News | Nehru Indira Gandhi and Sonia Gandhi Amit Shah gave 3 examples of vote theft directly in the Lok Sabha, spoke clearly the nehru becoming pm was the first incident of vote rigging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले

याला म्हणतात मत चोरी... देशात केव्हा झाली पहिली मत चोरी...? इंदिरा गांधींचा उल्लेख करत काय म्हणाले अमित शाह...? ...

"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी - Marathi News | amit shah slams rahul gandhi over vote chori row sonia gandhi lok sabha winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी

Amit Shah vs Rahul Gandhi: अमित शाहांनी पत्रकार परिषदेत वोटचोरीवर खुली चर्चा करण्याचे राहुल गांधींचे आव्हान ...

सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस - Marathi News | How did Sonia Gandhi become a voter before getting citizenship? Court issues notice on 1980 voter list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? कोर्टाने बजावली नोटिस

Sonia Gandhi News: सोनिया गांधी यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारण्यापूर्वीच त्या भारतातील मतदार बनल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणी दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने सोनिया गांधी यांना नोटिस बजावली आहे.  ...

भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान - Marathi News | BJP fields Sonia Gandhi ahead of Congress candidate in Kerala local body elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान

मुन्नार पंचायत निवडणुकीत भाजपाने नल्लाथन्नी वार्डातून ३४ वर्षीय सोनिया गांधी यांना तिकीट दिले आहे ...

सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन एफआयआर दाखल - Marathi News | Sonia Gandhi, Rahul Gandhi's problems increase, new FIR filed in National Herald case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात नवीन एफआयआर दाखल

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ३ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध नवीन एफआयआर दाखल केला, यामध्ये सहा इतर व्यक्ती आणि तीन कंपन्यांविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले. ...