मालेगाव : तालुक्यातील भिलकोट येथील सैन्य दलातील जवान मंगेश रंगराव सूर्यवंशी (३६) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
येथील रहिवासी दीपक मुरलीधर बियाणी यांचा भारतीय सैन्यदलात सेवा बजावताना हृदयविकाराचा झटका आल्याने २३ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. शहीद दीपक बियाणी यांच्या पार्थिवावर रविवारी परभणीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...