सातव्या राष्ट्रीय व बाराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२० स्पर्धेत राजस्थानचा धावपटू तथा सैन्य दलातील जवान सुनील कुमार याने २ तास २८ मिनिटे २५ सेकंदांचा वेळ नोंदवत विजेतपद पटकावले. तर नागपूरचा देवेंद्र चिखलोंढे याने २ तास ३० मिनिटे ६ सेकंदाच ...
येथून जवळच असलेल्या लाडझरी (ता. परळी) येथील सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात २ रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तिडके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उलटली होती. ...
भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी शनिवारपासून येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती प्रक्रिया राबविली जात असून, या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे़ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणाऱ्या भारतीय सैन्य दलातील भरती मेळाव्यासाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतून सुमारे ३५ ते ४० हजार उमेदवार परभणीत दाखल होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ...
लहानपणापासूनच देशभक्ती आणि सैन्यदलाप्रती ओढ असलेल्या सुमितने इयत्ता बारावीनंतर शिक्षण सोडले. सैन्यात भरती होण्याकरिता आवश्यक शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनविले. यासाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, भंडारासह विदर ...
गुरूवारी (दि.१२) केंद्राच्या संचलन मैदानावर उगवत्या दिनकराच्या साक्षीने दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला. ४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत... ...
औरंगाबाद येथील सैैन्यभरती कार्यालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने परभणीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...