पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले. ...
येवला तालुक्यातील मानूर बुद्रूक येथील सीआयपीएफचे दिवंगत जवान दिगंबर माधव शेळके यांचा आसाममधील तेजपूर येथे देशसेवेत कार्यरत असताना २३ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असून, त्यांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त कर ...
भारतीय लष्कराचे जवान बेसावध असताना त्यांच्यावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे व शहरप्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली मोशी येथील शिवाजी ...
भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा व कोणत्याही युद्धाचा निर्णायक निकाल ठरविणाऱ्या तोफखाना दलाचे प्रशिक्षण केंद्र नाशिक व हैदराबाद येथे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. दरवर्षी शेकडो सैनिकांच्या तुकड्या देशसेवेत योगदान देण्यासाठी सज्ज केल्या जातात. ...
भारतीय सेनेच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त सैनिकांसाठी काढलेल्या रॅलीला परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...