लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सैनिक

सैनिक, मराठी बातम्या

Soldier, Latest Marathi News

भिलकोटच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News |  The official so-called funeral of Bhilkot Javan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भिलकोटच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मालेगाव : तालुक्यातील भिलकोट येथील सैन्य दलातील जवान मंगेश रंगराव सूर्यवंशी (३६) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

परभणी: वालूर येथील जवानाचा मृत्यू - Marathi News | Parbhani: Death of Jawar in Walur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: वालूर येथील जवानाचा मृत्यू

येथील रहिवासी दीपक मुरलीधर बियाणी यांचा भारतीय सैन्यदलात सेवा बजावताना हृदयविकाराचा झटका आल्याने २३ मार्च रोजी सकाळी मृत्यू झाला. शहीद दीपक बियाणी यांच्या पार्थिवावर रविवारी परभणीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

 Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकित जवानांची मतेही महत्त्वाची - Marathi News | Lok Sabha Election 2019: soldires vote are important for the Lok Sabha Elections | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकित जवानांची मतेही महत्त्वाची

यंदा त्यात बदल झाला असून इलेक्ट्रानिकली ट्रान्सर्फर पोस्टल बॅलेट पेपरच्या (ईटीपीबीएस) माध्यमातून जवान यावेळी मतदान करणार आहेत. ...

'मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176% अन् शहीद जवानांच्या संख्येत 93% वाढ' - Marathi News | Under Modi Govt, Terror Incidents up by 176%; Soldiers Killed by 93%: CPI(M) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176% अन् शहीद जवानांच्या संख्येत 93% वाढ'

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे. ...

भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकचा डाव उघड - Marathi News | Opening Pakistan's game to poison Indian soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकचा डाव उघड

दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

शहीद निनाद मांडवगणेचे औरंगाबाद शहरासोबत होते शैक्षणिक नाते - Marathi News | Shaheed Nainad Mandgawane was accompanied by Aurangabad city's educational relationship | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहीद निनाद मांडवगणेचे औरंगाबाद शहरासोबत होते शैक्षणिक नाते

शहरातील सैनिकीपूर्व प्रशिक्षण संस्थेतूनसुद्धा सैनिकी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. ...

‘अभिनंदन’ यांच्या सुटकेचा जल्लोष - Marathi News |  Celebrating the release of 'Abhinandan' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘अभिनंदन’ यांच्या सुटकेचा जल्लोष

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन केल्याचे वृत्त धकडताच हिंगोलीत जल्लोष साजरा केला. ...

'छोट्या गावाची मोठी कामगिरी'; ३०० उंबऱ्याच्या गावाने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केली आर्थिक मदत  - Marathi News | 'Great job of small village'; 300 families's village give financial assistance to the martyred soldiers family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'छोट्या गावाची मोठी कामगिरी'; ३०० उंबऱ्याच्या गावाने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केली आर्थिक मदत 

देशाचे रक्षण करताना जवान शहीद झाले तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही सर्व भारतीयांची आहे ...