लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

परवानगीशिवाय कर्नाटक सरकार सोलापूरकरांचे पाणी पळवतंय; जयंत पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Karnataka government diverting water to Solapur residents without Maharashtra Government permission serious allegation by Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परवानगीशिवाय कर्नाटक सरकार सोलापूरकरांचे पाणी पळवतंय; जयंत पाटलांचा गंभीर आरोप

'पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन' माध्यमातून सरकारवर हल्लाबोल ...

स्वकष्टातून मूर्ती स्थापली, द्राक्ष आरासात गाभारा फुलला, अडीच तास कीर्तन रंगले अन् समर्थांचा पाळणाही झाला - Marathi News | An idol was set up through self-efforts, gabhara blossomed by the grape kirtan was performed for two and a half hours and the cradle of the saints was also performed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वकष्टातून मूर्ती स्थापली, द्राक्ष आरासात गाभारा फुलला, अडीच तास कीर्तन रंगले अन् समर्थांचा पाळणाही झाला

हत्तुरेवस्तीत अडीच तास कीर्तन चालले तर कोनापुरे चाळीतील स्वामी भक्तांनी तीन तासात दोन क्विंटल महाप्रसाद बनवून भक्तांच्या मुखात घातला.  ...

सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी - Marathi News | Surat result Youth Congress protest against pm Modi in Solapur, propaganda against symbolic statue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी

युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष गणेश डाेंगरे आणि कार्यकर्ते गुरुवारी दुपारी काॅंग्रेस भवनसमाेर जमले. कार्यकर्त्यांनी एक प्रतिकात्मक पुतळा आणला हाेता. या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र माेदी, ललित माेदी आणि नीरव माेदी यांच्या प्रतिमा हाेत्या. ...

टेरेसच्या टाकीत पाणी का सोडले नाही, विचारताच वॉचमनसह दोघांनी घरमालकाचा हात केला फ्रॅक्चर - Marathi News | As soon as he asked why the water was not released in the terrace tank, the watchman and the two fractured the house owner's hand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेरेसच्या टाकीत पाणी का सोडले नाही, विचारताच वॉचमनसह दोघांनी घरमालकाचा हात केला फ्रॅक्चर

मंगळवारी सकाळी फिर्यादी हे मुलाला कॉलेजला सोडण्यासाठी जात असताना त्यांना वाॅचमन महेबूब दिसला. ...

पोषण आहार मधील तांदूळ प्लास्टिक नव्हे ते फोर्टीफाईड  - Marathi News | rice in nutrition is fortified not plastic | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोषण आहार मधील तांदूळ प्लास्टिक नव्हे ते फोर्टीफाईड 

सोलापूर जिल्ह्यात अनेक वेळा लोंकानी प्लॅस्टिक तांदुळाबाबत शंका उपस्थित केली आहे. ...

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जिवदान; तब्बल दोन तासानंतर पाण्यातून काढले बाहेर! - Marathi News | life to a fox that fell into a well out of the water after two hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जिवदान; तब्बल दोन तासानंतर पाण्यातून काढले बाहेर!

उत्तर तालुक्यातील कुमठे येथील सावतखेड घोडातांडा परिसरातील शेतात पडलेल्या कोल्ह्याला जिवदान देण्यात आले. ...

आंध्रतील सहाशे किलोमीटर खडतर पदयात्रेतील भक्तांच्या हाती मोफत औषधं - Marathi News | free medicines in the hands of devotees on a six hundred km arduous padayatra in andhra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंध्रतील सहाशे किलोमीटर खडतर पदयात्रेतील भक्तांच्या हाती मोफत औषधं

डोंगरातील वाट सुखकर: पाचशे भाविकांच्या आरोग्याची काळजी ...

सोलापूर : कारवाईसाठी नेणारे ट्रॅक्टर धक्काबुक्की करून घेऊन गेले - Marathi News | Solapur The tractors leading to the action were taken away by pushing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : कारवाईसाठी नेणारे ट्रॅक्टर धक्काबुक्की करून घेऊन गेले

महसूल पथकाने कारवाई करण्यासाठी घेऊन जाणारे ट्रॅकटर हे धक्काबुक्की करत परत पळवून नेले. ...