शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महागावच्या वतीने दारू, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, सत्संग आणि महागाव (बुज.) तसेच महागाव (खुर्द) या दोन गावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे अभियंता किशोर वाळके या ...
पोलीस स्टेशन अंतर्गत उपशाखा अध्यक्षाकडून पोलीस स्टेशन निहाय पोलीस पाटलांच्या समस्या व अडचणी अध्यक्षानी जाणून घेतल्या. काही पोलीस स्टेशनकडून पोलीस पाटलांना त्यांच्या हक्काच्या प्रवास भत्यापासून वंचित ठेवले आहे. पोलीस पाटील भरती न झाल्याने अनेक पोलीस प ...
तंत्रज्ञानाचे हे युग असून याचा उपयोग ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे आज औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने बदल झाले आहेत. स्मार्टफोनने विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात क्रांतीच केली आहे. एकट्या भारतात ४०० मिलियन स्मार्टफोन वापर ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करायचे आहे. गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल प्लॉॅसी, अस्थिव्यंग असलेल्या विद्य ...
दीड महिना झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्याला पुराचा जोरदार फटका बसला. अनेक नागरिकांचे कुटुंब पुरामुळे असहाय झाले. मदतीच्या आवाहनानंतर जिल्हाभरातून तसेच बाहेरून अनेक जणांचे मदतीसाठी हात सरसावले. पैैशांसह दैैनंदिन गरजेच्या वस्तू नागरिकांनी भामरा ...
बंद असलेली गावातील दारूविक्री पुन्हा सुरू झाल्यामुळे मांगदा गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावातील दारूविक्री तत्काळ बंद करा अशा सूचना महिलांनी रॅलीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना दिल्या. एकेकाळी दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मांगदा ग ...
तुमसर बाजार समितीच्या आवारात कीट वाटप करण्यात येत असून कीटकरिता दररोज शेकडो महिला पुरुषांच्या रांगा लागतात. दिवसभर रांगेत उभे राहून कामगारांना कीट मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रां ...