यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना धार्मिक यांनी तालुका संघटन मजबुत करण्याबाबत माहिती दिली. धनंजय तिरपुडे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेचे महत्व व कार्यप्रणाली तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघ मजबूत करून मुख्याध्यापकांच्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील य ...
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सेवेसाठी आता नाशिकमधील बसस्थानकांवर व्हीलचेअर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सीबीएस बसस्थानक येथे करण्यात आला. ...
एकीकडे मुजोर आणि बेशिस्तीमुळे अनेक रिक्षाचालक बदनाम होत असताना ठाण्यातील चेतन थोरात या रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षात विसरलेला लॅपटॉप दिवा येथील महिलेला सुखरुप परत मिळाला. कासारवडवली पोलिसांनी तो साधना फराक्टे या महिलेला सोमवारी परत केला. ...
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर राजघराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, नुकतेच त्यांचे पाचोरा येथे आगमन झाले. ...