शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे पर ...
घरपोच स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर देण्याच्या नावाखाली २५ ते ३० रूपये भरलेल्या सिलेंडरच्या दरा व्यतिरिक्त ग्राहकांकडून जास्त वसुल केले जात आहे. त्याशिवाय ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात नाही. भरलेले सिलिंडर घरापर्यंत नेण्यास या कर् ...
ज्या गरीब आणि गरजुंकडे शिधा पत्रिका आहे त्यांना शासनाच्यावतीने अल्प दरात धान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर विविध शासकीय कामादरम्यान शिधा पत्रिकेचा वापर होत असल्याने नवीन शिधा पत्रिका तयार करून घेण्यासाठी अनेकजण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येतात. ...
गोंदिया शहर बाजारपेठेसाठी प्रसिध्द आहे.तसेच हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे.या रेल्वे स्थानकावरुन दररोज ४० हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.त्यामुळे गोंदिया येथे व ...
शहरात विनापरवाना खाणावळींचे पेव फुटले आहे. खाणावळ चालविणाऱ्या व्यावसायिकांद्वारे शिळे, उष्टे अन्न उघड्यावर टाकण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार प्रचंड संतापले. पंचवटी ते विमवि परिसरात दुर्गंधीसह नागरिकांच्या आ ...
सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक व बारामुल्ला हवाई हल्ले करून वापरलेल्या सामरिक युध्दनीतीमुळे पाकिस्तान नरमला आहे ...
पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर पाच दिवस सकाळ व सायंकाळी ६ वाजता महाआरती होणार आहे. रात्री भजने सादर केली जाणार आहेत. मुर्लीधर महाराज हरणघाट यांच्यातर्फे कार्तिक स्वामी महाराजांची पालखी हरणघाट येथून काढून दोटकुली, खंडाळा, रामाळा, फोकुर् ...