आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या वतीने एकता शक्ती दिवस कुरखेडा येथे गुरूवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरातून कलशयात्रा व मिरवणूक काढून एकता व शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले. ...
२६ हजार २९५ शौचालयांपैकी २९ डिसेंबर २०१९ पर्यंत २० हजार ८५० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अद्यापही जिल्ह्यात ५ हजार ४४५ शौचालयांचे बांधकाम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. बांधकामाची डेडलाईन संपल्यामुळे या ५ हजार ४४५ लाभार्थ्यांना १२ हजार रूपयांचे अनु ...
गडेवारटोला येथील ताराचंद भेलावे यांच्या घराजवळील बोअरवेलमधून सलग १५ दिवसानंतर गावकऱ्यांनी पाण्याचा वापर करण्यास सुरूवात केली. सोमवारी पुन्हा या बोअरवेलमधून ९ ते १० इंचाचा नारू निघाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर ...
टीईटी उत्तीर्ण नसलेल्या राज्यातील सुमारे ८ हजार शिक्षकांची सेवा समाप्त करून त्यांचे वेतन थांबविण्याबाबतचे प्राथमिक शिक्षण संचालकांनी २४ डिसेंबरला आदेश काढला आहे. तो आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी करीत सदर आदेश फाडून निषेध नोंदविण्यात आला. हे आंदोल ...
वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या नेतृत्वात मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निव ...
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी त्यांना बढती देण्याची शिवसैनिकांची मागणी होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून सामान्य शिवसैनिकांची इच ...