कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजनांचा भडीमार होत असताना विमा जाहीर करण्यापेक्षा आम्हाला वाढवून दिलेले वेतन वेळेत द्या एवढीच माफक अपेक्षा आशा, अंगणवाडी सेविकांना व्यक्त केली आहे. कोरोनाचे सावट गडद होत असताना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्या ...
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा केला जात आहे. मात्र, यातून गरजू कदापि सुटू नये, याची दक्षता घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मंगळवारी नायब तहसीलदार कार्यालयात गरजूंना धान्य वाटप करताना ते बोलत होते. ...
मागील १५ वर्षांपासून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे यांच्या नेतृत्त्वात व पुढाकाराने किन्हाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने व रक्ताची आवश्यकता असल्याने हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात ...
गोंदिया जिल्ह्यात अन्नधान्याची टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही ...
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे भटक्या जमातीच्या‘गोपाळ’ समाज बांधवावर दोन वेळच्या भोजनाची गंभीर समस्या निर्माण झाली. बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्या गोपाळ समाजाच्या ५ कुटुंबांना तांदूळ, जीवनावश्यक वस्तू त ...
बुधवारी हनुमान जयंती असून नागरिकांनी घराबाहेर न निघता घरूनच हनुमंताची आराधना करावी. या आजाराची गंभीरता लक्षात घेता नागरिकांनी ‘लॉकडाऊन’चे पूर्णत: पालन करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. ...