कोरोना संकट काळात वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या कर्तव्यासह पत्नीधर्माचे पालन शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी महिला पोलिसांनी खाकी वर्दी परिधान करून कोरोनाचे संकट जाऊ दे तसेच माझ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे ...
नाशिक : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लॉकडाऊन काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजवंतांसाठी रक्त उपलब्ध करण्यासबंधी ... ...
सुशिक्षित पात्रताधारक उमेदवारांकडून कृषीनिविष्ठांच्या विक्रीसाठी दरवर्षी प्रस्ताव मागविले जातात. तालुका कृषी कार्यालयात हे प्रस्ताव सादर केले जातात. आवश्यक दस्तावेज व पडताळणी केल्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयामार्फत जिल्हा अधीक्षक कृष ...
बचत गटातील महिलांनी परसबागेतील भाजीपाला, मासेमारी व्यवसाय करून लॉकडाऊनला मात दिली. तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण बेंडे यांनी घाटंजी व पारवा पोलीस ठाण्यात जाऊन मासे विक्रीबाबत माहिती दिली. सोशल डिस्टन्सचे पालन करून ‘पेसा’अंतर्गत ग्रामसंघाने घेतलेल्य ...
शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनिस महिलांना मासिक हजार रुपयांचे मानधन मिळते. मात्र हे मानधन कधीच वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहे. आता लॉकडाऊनमध्ये इतर रोजगार उपलब्ध नसल्यामुळे या महिलांना मानधनाचाच आधार होता. परंतु, दप्तर दिरंगाईम ...
आंदोलनाच्या मागण्याबाबत महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व उपमुकाअ (पंचायत) यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना धनादेशाने वेतन भत्ता अदा करण्याचा नियम असून ५ ते ...