यंदा गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर संचारबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नववधूंना यंदा गुरूपौर्णिमेला आपल्या माहेरी येता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
40 ते 50 लोकांना बसवून नेण्याची क्षमता असणारी डोंगा दररोज सकाळी 6 ते सायं 7 वाजेपर्यंत पाण्यात डुगडुग करीत धावायचा. परंतु आजच्या परिस्थितीत तीन नद्यांवर पूल निर्माण झाल्याने ही डुगडुगी आता इतिहास जमा झाली आहे. ...
लक्ष्मी ताथोडकर यांचा नृत्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हायरल झाला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘आजीबाई, तुझी फॅन झाले’, अशा ओळी लिहिल्या. ...
सर्चद्वारे मुक्तिपथ अंतर्गत गावपातळीवर एकदिवसीय उपचार क्लिनिक सुरू केले आहे. गावात रीतसर ठराव घेऊन क्लिनिकद्वारे उपचार केले जात आहेत. अशाच प्रकारे चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथे शनिवारी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी व्यसनींनी ...
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. यातून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या वाट्याला उपासमार आली. नेमके याच कुटुंबातील बालके कुपोषित आहेत. या बालकांना पोषण आहार उत्तम पद्धतीने मिळावा म्हणून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला ...