२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३६.७३ टक्के नागरिक बाहेरील (स्थलांतरित) आढळून आले आहेत. २०२० पर्यंत यात अंदाजे ५ टक्केपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. ...
‘शेळी होऊन अनेक वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक दिवस जगा’ हा बाबासाहेबांचा संदेश होता. परिणामी, दलित तरुणांत असंतोष धुमसू लागला. त्याच असंतोषाचे दुसरे नाव आहे ९ जुलै १९७२ रोजी जन्माला आलेली दलित पँथरची चळवळ. दलित पँथरने राज्यात चांगलाच दरारा निर्माण ...
तालुक्यात एकूण १४७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. यातील काही बालके दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाºया संपूर्ण योजना कागदावरच असल्याचे यावरून दिसून येत आहे. कुपोषित बालक जन्मास य ...
सभेत बांधकाम विभागाच्या सात कोटी १७ लाखांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. सर्व सदस्यांच्या मतदारसंघात समान निधी देणार असल्याचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी सांगितले. ...
ग्रामीण भागात गावोगावी कडुनिंबाची भरपूर झाडे आहेत. या झाडांना भरपूर निंबोळी असून त्या सध्या पक्व होत आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क तयार करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे केले जात आहे. २५ किलो निंबोळ्या जमा केल्यास त्याच्या पाच टक्के निंबोळी अ ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील शास्त्री नगर व उंबरखेड परिसरात बहुतांश ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध दारू विक्र ी होत आहे. परिसरात तळीरामांकडून केल्या जाणाऱ्या असभ्य वर्तनामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने अवैध धंद्यांवर कारवाई कर ...