लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

चिमणी गायब, तरीही चिंता, 25 टक्के महिलांना छळाचा ‘चटका’ - Marathi News | Chimney missing, still worried, 25 percent women 'hit' by harassment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिमणी गायब, तरीही चिंता, 25 टक्के महिलांना छळाचा ‘चटका’

काही वर्षांपूर्वी चिमणी (रॉकेलचा वापर करून उपयोगात आणला जाणारा छोटा दिवा)  पडून अंगावर भाजल्या जाण्याच्या घटना अधिक होत असत.  आता घरांतून चिमणी गायब झाली आहे. ...

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री बनेश्वर महादेवाला विविधरंगी फुलांच्या पाकळ्याची व दिव्यांची आरास - Marathi News | Adoration of colorful flower petals and lamps to Shri Baneshwar Mahadev on the occasion of Tripurari Poornima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री बनेश्वर महादेवाला विविधरंगी फुलांच्या पाकळ्याची व दिव्यांची आरास

फुलांच्या आकर्षक सजावटीबरोबरच श्री बनेश्वर मंदिर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाले होते ...

वातावरणात बदल; पिंपरी चिंचवडला सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | changes in the environment Increase in cold cough fever patients in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वातावरणात बदल; पिंपरी चिंचवडला सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

वातावरणामध्ये बदल झाल्यास शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले ...

वरूणराजाची आजही हजेरी लागणार; येत्या दोन-तीन तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज - Marathi News | Varun Raja will be present today; Heavy rain forecast in next two-three hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरूणराजाची आजही हजेरी लागणार; येत्या दोन-तीन तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

पुण्याच्या आसपास आकाशामध्ये मोठ्या ढगांची निर्मिती सध्या सुरू असून, परिणामी येत्या दोन-तीन तासांत पुणे व जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल ...

Video: बारामती एमआयडिसीत शॉटसर्किटमुळे गोडाऊनला भीषण आग - Marathi News | Godown fire at MIDC in Baramati due to shot circuit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बारामती एमआयडिसीत शॉटसर्किटमुळे गोडाऊनला भीषण आग

गोडाऊन मध्ये चॉकलेट कुरकुरे बिस्किट यांचे एक्सपायर झालेले पाऊच साठवण्यात येत होते ...

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ४५१ मिष्टान्नांचा महानैवेद्य; लाडक्या बाप्पासमोर भव्य अन्नकोट - Marathi News | Great offering of 451 sweets to the rich Dagdusheth Ganapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ४५१ मिष्टान्नांचा महानैवेद्य; लाडक्या बाप्पासमोर भव्य अन्नकोट

मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य ...

बाहुबली हा खऱ्या अर्थाने अहिसंक राजा - देवदत्त पट्टनाईक - Marathi News | Baahubali is a true non violent king Devdutt Patnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाहुबली हा खऱ्या अर्थाने अहिसंक राजा - देवदत्त पट्टनाईक

सध्या बाहुबली या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे, बाहुबली हा हिंसक नव्हताच, तो अहिंसेचा पूजक होता ...

जादा पाणी वापरासाठी आता नोटीसा नव्हे सर्वेक्षण करणार - Marathi News | Survey will be done instead of notice for excess water consumption | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जादा पाणी वापरासाठी आता नोटीसा नव्हे सर्वेक्षण करणार

शहरात समान पाणी पुरवठा योजनचे काम सुरू ...