लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजसेवक

समाजसेवक, मराठी बातम्या

Social worker, Latest Marathi News

हरदोली येथे गावकऱ्यांच्या रुग्णसेवेसाठी वाहन केले समर्पित - Marathi News | Dedicated vehicle for the villagers' patient service at Hardoli | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हरदोली येथे गावकऱ्यांच्या रुग्णसेवेसाठी वाहन केले समर्पित

गावातील आरोग्य उपकेंद्रात विविध समस्या आहेत. उपचारासाठी औषध नसतात. चोवीस तास सेवा देणारे सेवक नसतात. रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळणे तर गावकऱ्यांच्या नशिबी नसते. आता तर कोरोनाने कठीण वेळ आणली आहे. अशा परीक्षेच्या समयी कोणी ना कोणी देवदूत म्हणून धावू ...

मांग गारुडी वस्तीसाठी सुरु झाला मदतीचा ओघ - Marathi News | The demand for help began for the Garudi population | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मांग गारुडी वस्तीसाठी सुरु झाला मदतीचा ओघ

देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडव ...

‘मेडिकल’चा सुरक्षा रक्षक जेव्हा धावून येतो मजुरांच्या मदतीला..! - Marathi News | 'Medical' security guard rushes to help the laborers ..! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’चा सुरक्षा रक्षक जेव्हा धावून येतो मजुरांच्या मदतीला..!

एका जागरूक पत्रकाराने त्यांची विचारपूस केली अन् त्यांना थेट यवतमाळात आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक नामदेव पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी या सर्व मजुरांची रात्रभर निवासाची, जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळी आपल्या सहकाऱ ...

कोरोनाच्या महासंकटात घडतेय माणुसकीचे दर्शन - Marathi News | The vision of humanity is occurring in the coronation crisis | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोरोनाच्या महासंकटात घडतेय माणुसकीचे दर्शन

भंडारा शहरात विविध प्रांतातून आलेले अनेक भटके व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने तळ ठोकून आहे. कुणी रस्त्याच्या कडेला पाल लावून तर कुणी उघड्यावरच डेरा टाकून आहेत. जिल्ह्यात २५ मार्चपासून संचारबंदी लागू झाली. भटक्यांचा व्यवसाय ठप्प झाला. जवळेचे सर्व पैसे ...

सामाजिक दायित्वाला संचारबंदीचा अडसर - Marathi News | - | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सामाजिक दायित्वाला संचारबंदीचा अडसर

देशात कारोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाकडून संचारबंदीही टप्याटप्यात कडक केली जात आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दुकानेही काही काळच सुरु ठेवण्याच्या सूचना असल्याने शहरातील मनोरुग्ण, भिक्षेकरी, अनाथ अशा उपेक्षितांचे जीणे कठीण झाले आहे. मंदिरासमोर बसणाऱ ...

कोरोनामुळे घाबरले आहात, संवाद साधा : समुपदेशक वाढवतील तुमचे 'मनोबल' - Marathi News | Afraid of Corona, communicate: Counselors will boost your 'morale' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे घाबरले आहात, संवाद साधा : समुपदेशक वाढवतील तुमचे 'मनोबल'

कोरोनाने घाबरवून टाकलंय? खूप एकटेपणा आलाय? बाहेर जायची सोय नाही? मनातलं सगळं बोलू कोणाशी? असे प्रश्न पाठ सोडत नसतील आता निराश, अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही. पुण्यातला समुपदेशकांचा गट तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार आहे. ...

जागतिक रंगभूमी दिन विशेष ; पडद्यामागील कलाकारांसाठी प्रयोगशील नाटय कलावंतांचा मदतीचा हात - Marathi News | World Theater Day specials; A helping hand for experimental theater artists for behind-the-scenes artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक रंगभूमी दिन विशेष ; पडद्यामागील कलाकारांसाठी प्रयोगशील नाटय कलावंतांचा मदतीचा हात

करोना विषाणूच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या  पडद्यामागच्या कलाकारांवर बेरोजगारीची  कुऱ्हाड कोसळली असताना त्यांच्या मदतीसाठी  पुण्यातील प्रयोगशील नाटय कलावंत मंडळी पुढे सरसावले आहेत. ...

corona virus ; कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी बजाज ग्रुपतर्फे शंभर कोटी रुपये  - Marathi News | corona virus ; One hundred crore rupees by Bajaj Group for the fight against Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी बजाज ग्रुपतर्फे शंभर कोटी रुपये 

कोविड - 19 च्या विरुद्ध लढण्यासाठी बजाज उद्योगसमुहाने शंभर कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सरकार आणि आम्ही काम करत असलेल्या देशातल्या दोनशेहून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हा पैसा गरजू लोकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेऊ, असे बजाज समुहाच ...