तस्करी, मराठी बातम्या FOLLOW Smuggling, Latest Marathi News
उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी गोंदी व साष्टपिंपळगाव शिवारात कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त केले. ...
अवैधरीत्या वाळू वाहतूक केल्याप्रकरणी १३ जणांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाळू उपशामुळे एकूणच मानवी जीवनावर त्याचा कसा विपरित परिणम झाला आहे, याचे वास्तव गोदंी येथील शिक्षक विजय जाधव यांनी पांढरकवड्या या कादंबरीतून मांडले आहे. ...
अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाने अचानक छापे मारून १२ लाख २६ हजार रूपयांचे वाळू साठे जप्त केले आहेत. ...
स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला आणि मंगरूळ या तीन ठिकाणी अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करून ते जप्त केले आहेत. ...
अवैध वाळू उपशासाठी प्रसिध्द असलेल्या गोदाकाठावर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत वाळू साठे जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली. ...
बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई केली. ...
बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी कारवाई केली. ...