शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Upcoming Smartphones: नवीन मोबाईल घेण्याआधी थांबा! मार्च 2022 मध्ये येणारे 'हे' जबरदस्त फोन्स बदलू शकतात तुमचा निर्णय

तंत्रज्ञान : Oppo नं गुपचुप सादर केला 8GB RAM असलेला स्टायलिश 5G Phone, यात आहे 64MP Camera 

तंत्रज्ञान : 190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी 

तंत्रज्ञान : 15 हजारांच्या आत शानदार Xiaomi फोन लाँच; 5,000mAh Battery आणि 50MP Camera 

तंत्रज्ञान : 895 रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळवा 8GB RAM असलेला Xiaomi 5G Phone; खरेदीपूर्वी जाणून Mi 11X 5G चे स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : फक्त 1299 मध्ये घरी घेऊन या 12GB RAM असलेला 5G Smartphone; जाणून घ्या जबरदस्त Offers

तंत्रज्ञान : Vivo नं सादर केला स्वस्त आणि सुंदर स्मार्टफोन; डिजाईन पाहून तुम्हीही म्हणाल मस्तच!  

नाशिक : अलर्ट! झोपण्याआधी मोबाईलवर ऑडिओ-व्हिडीओ नकोच अन्यथा बसेल 'हा' मोठा फटका

तंत्रज्ञान : ‘या’ स्मार्टफोनची किंमत पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 108MP कॅमेऱ्यासह किफायतशीर 5G फोन लाँच

तंत्रज्ञान : 18GB दमदार RAM सह Lenovo Legion Y90 गेमिंग फोन लाँच; इतकी आहे मोठया बॅटरीसह येणाऱ्या मोबाईलची किंमत