शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 15 हजारांच्या आत फाडू फोन; 11GB RAM, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro ची भारतात एंट्री 

तंत्रज्ञान : MWC 2022: बड्या कंपन्यांच्या यादीत Realme चा देखील समावेश; जागतिक बाजारात सादर केली सर्वात शक्तिशाली सीरिज 

तंत्रज्ञान : Asus 8Z Price In India: छोटा पॅकेट बडा धमाका! 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह धुमाकूळ घालण्यासाठी आला ‘हा’ 5G Smartphone 

तंत्रज्ञान : Nokia चा ट्रिपल धमाका! किफायतशीर किंमतीतील 3 स्वस्त स्मार्टफोन; रियलमी-रेडमीच्या अडचणींत वाढ 

तंत्रज्ञान : पुन्हा मिळणार नाही संधी! Samsung च्या जबरदस्त 5G Smartphone बंपर डिस्काउंट; फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा  

तंत्रज्ञान : चिनी कंपन्यांना धक्का! स्वदेशी कंपनी करतेय स्वस्त आणि दमदार Smartphone ची तयारी 

तंत्रज्ञान : Vivo च्या ‘या’ फोनमध्ये 7 इंचाची मोठी स्क्रीन; कंपनी करतेय सर्वात पावरफुल स्मार्टफोनवर काम 

तंत्रज्ञान : ‘या’ दिवशी होईल बहुप्रतीक्षित Asus 8Z ची भारतात एंट्री; छोट्या आकारात मोठ्या धमाक्याची तयारी  

तंत्रज्ञान : 1TB मेमरी, 16GB रॅम! एक नंबर स्पेसिफिकेशन्सनी ठासून भरलेला Nubia Z40 Pro लाँच; इतकी आहे किंमत

तंत्रज्ञान : OPPO ची कमाल! 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंगसह आला Oppo Find X5 Lite; इतकी आहे किंमत