शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : रेडमी-रियलमीला म्हणाल ‘चल...’! 7,000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह ‘ही’ कंपनी आणतेय लो बजेट फोन 

तंत्रज्ञान : 15 हजारांच्या आत Motorola ची कमाल; जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह Moto G22 लाँच  

तंत्रज्ञान : Samsung पुन्हा करणार बाजारपेठेवर कब्जा; 20 हजारांच्या बजेटमध्ये येतोय अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेला फोन 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा व 8GB रॅम असलेल्या स्वस्त फोनची किंमत समजली; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये?

तंत्रज्ञान : 8GB रॅम असलेला Motorola फोनवर मोठा डिस्काउंट, 60MP चा सेल्फी कॅमेरा घेणार शानदार फोटो

तंत्रज्ञान : सर्वांच्या बजेटमध्ये बसणार 15 मिनिटांत फुलचार्ज होणारा फोन; OnePlus Nord 3 करू शकतो विक्रम

तंत्रज्ञान : फोन हँग होण्याचं झंझट नाही! दमदार 19GB RAM सह आला Realme V25 5G, सोबत 5,000mAh ची मोठी बॅटरी 

तंत्रज्ञान : Apple Event: फक्त स्वस्त 5G iPhone नव्हे तर ‘हे’ डिवाइसेज देखील येणार पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला 

तंत्रज्ञान : 5000mAh ची मोठी बॅटरी, 6GB RAM असलेल्या Realme Narzo 50 चा पहिलाच सेल; असा मिळवा बंपर डिस्काउंट

तंत्रज्ञान : काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणाऱ्या ‘बाहुबली’ स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु; मिळतेय हजारांची सूट