लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Google Find My Device Update: हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन लगेच मिळणार; पाहा गूगलचे खास फीचर... - Marathi News | Google Find My Device: Find lost or stolen phones instantly; See Google's special feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन लगेच मिळणार; पाहा गूगलचे खास फीचर...

चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन आपल्याला लवकरच सापडत नाही. पण, आता चिंता करण्याची गरज नाही. ...

सावधान! हॅक तर नाही झाला ना तुमचा फोन?; ‘हे’ बदल देतात धोक्याचा इशारा - Marathi News | Is your phone hacked?; 'These' changes warn of danger | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! हॅक तर नाही झाला ना तुमचा फोन?; ‘हे’ बदल देतात धोक्याचा इशारा

तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर अनेक बदल बघायला मिळतात. हे बदल फोन हॅक झाल्याचे सूचित करणारे असतात ...

Nokia C31 भारतात लाँच; ट्रिपल रियर कॅमेरासह दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत... - Marathi News | Nokia C31 With Triple Rear Cameras, 5,050mAh Battery Launched in India: Price, Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia C31 भारतात लाँच; ट्रिपल रियर कॅमेरासह दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत...

Nokia C31 : कंपनीच्या दाव्यानुसार, हा स्मार्टफोनला 5,050mAh बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एका चार्जमध्ये तीन दिवस वापरता येईल. ...

स्मार्टफोन युग संपणार, शरीरात सिमकार्ड अन् चिप बसवणार? Nokia चे CEO आणि बिल गेट्स यांची भविष्यवाणी - Marathi News | year end 2022 prediction of future smartphone chips will intgerated in body nokia ceo | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन युग संपणार, शरीरात सिमकार्ड अन् चिप बसवणार? Nokia चे CEO आणि बिल गेट्स यांची भविष्यवाणी

Future Smartphone Concept: यंदाचं वर्ष संपण्यासाठी दोन आठवडेच शिल्लक राहिले आहे. ...

गेम खेळताना अचानक फुटला Redmi चा फोन; तुम्ही करत नाही ना 'ही' चूक अन्यथा होईल नुकसान - Marathi News | redmi smartphone blast injured 13 years old know how to be safe | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेम खेळताना अचानक फुटला Redmi चा फोन; तुम्ही करत नाही ना 'ही' चूक अन्यथा होईल नुकसान

व्हिडीओ गेम खेळताना मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एक 13 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. ...

Top 5 Smartphones: 'हे' आहेत या वर्षीचे 5 सर्वाधिक पॉप्युलर Smartphone, तुमच्याकडे आहे का... - Marathi News | Top 5 Smartphones: These are the 5 most popular smartphones of this year, do you have one of them? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'हे' आहेत या वर्षीचे 5 सर्वाधिक पॉप्युलर Smartphone, तुमच्याकडे आहे का...

Top 5 Smartphones Under 35000: तुम्ही कमी किमतीत एका प्रीमियम फोनच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ...

Chinese Smartphone Companies : चिनी कंपन्या चीनला झटका देण्याच्या तयारीत! भारताला मिळू शकतो मोठा फायदा - Marathi News | xiaomi-oppo-vivo-may-move-some-export-production-from-china-to-india-production-linked-china-smartphone-production | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चिनी कंपन्या चीनला झटका देण्याच्या तयारीत! भारताला मिळू शकतो मोठा फायदा

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार येत्या काळात चिनी कंपन्याच चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. पाहा नक्की काय आहे कारण. ...

मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन लाँच; मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स  - Marathi News | iqoo neo 7 se launched this iqoo mobile sport powerful processor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर असलेला जगातील पहिला फोन लाँच; मिळतील अनेक जबरदस्त फीचर्स 

फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी प्लस (2400×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन असलेली एमोलेड डिस्प्ले आहे. ...