शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

ऑक्सिजन : मोबाईल जास्त गरम होऊ नये म्हणून काय करावं? How To Save Mobile From Overheating? Lokmat Oxygen

तंत्रज्ञान : तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp वर एखाद्याचं व्हिडीओ स्टेटस आवडलंय? मग 'असं' करा पटकन डाऊनलोड

ऑक्सिजन : Instagram चे नवीन फिचर | Remix on Reels | TikTok feature | Lokmat Oxygen

तंत्रज्ञान : Gmail युझर्ससाठी खूशखबर; जून महिन्यापर्यंत मिळणार 'ही' मोफत सर्व्हिस

तंत्रज्ञान : BSNL च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता प्रत्येक युझरला मिळणार Super Fast Internet

तंत्रज्ञान : लय भारी! Whatsapp आता Colourful होणार; चॅटिंगची गंमत आणखी वाढणार, नवं फीचर कमाल करणार

व्यापार : १०२ रूपये कमी देऊनही मिळतेय अधिक व्हॅलिडिटी आणि डेटा; पाहा Vodafone-Idea चा जबरदस्त प्लॅन

तंत्रज्ञान : केवळ 10 सेकंदात OnePlus9 च्या 330 कोटी रूपयांपेक्षा अधिक फोनची विक्री; पाहा डिटेल्स

ऑक्सिजन : फोनची बॅटरी Save करण्यासाठी 'हे' Apps ठरतात बेस्ट I Apps to increase battery life in smartphones

तंत्रज्ञान : अलर्ट! स्मार्टफोन अपडेट करताय? वेळीच व्हा सावध अन्यथा चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा