Next

Instagram चे नवीन फिचर | Remix on Reels | TikTok feature | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 10:40 AM2021-04-03T10:40:28+5:302021-04-03T10:41:02+5:30

काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्राम ने रिल्स हे फिचर आणलं आणि बघता बघता ते लोकांचं आवडतं फिचर झालं. रिल्स, टिकटॉक सारखंच लोकांना 15 सेकंद किंवा 30 सेकंदचे व्हिडीओ करायला प्लॅटफॉर्म देतं. आता इंस्टाग्रामने एक नवीन फिचर आणलंय, ते कोणतं फिचर आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा