स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Karnataka gambling law: कर्नाटक राज्यात MPL, Paytm First Halaplay, Ace2Three, RummyCulture आणि BalleBaazi सारख्या फॅन्टसी स्पोर्ट गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...
OnePlus 9 RT Price In India: OnePlus 9 RT स्मार्टफोनची किंमत 23,200 रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते. 39,999 रुपयांमध्ये लाँच झालेल्या OnePlus 9R च्या तुलनेत ही किंमत खूप कमी आहे. ...
Apple iPhone 14 Update: Apple च्या आगामी iPhone 14 सीरिजचे लिक्स आणि रिपोर्ट्स येण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. आता आगामी आयफोन्सच्या स्टोरेज व्हेरिएंटची माहिती लीक झाली आहे. ...
New Xiaomi Phone Xiaomi Civi Pro: शाओमीचा आगामी स्मार्टफोन 2109119BC या मॉडेल नंबरसह TENAA सर्टिफिकेशन साइटवर दिसला आहे. हा स्मार्टफोन आगामी Xiaomi Civi Pro आहे, अशी चर्चा आहे. ...
Budget Mobiles Tecno Camon 18 & Camon 18P: Tecno ने आपल्या कॅमोन 18 सीरीज अंतर्गत Tecno Camon 18 Premier, Tecno Camon 18 आणि Tecno Camon 18P हे फोन्स सादर केले आहेत. ...