शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Flipkart Sale: जुना फोन द्या आणि फक्त 200 रुपयांमध्ये मिळवा नवीन 5G Smartphone, सोडू नका ही शानदार डील 

तंत्रज्ञान : Apple-Samsung राहिले मागे! Realme नं सुरु केली काही मिनिटांत चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनची तयारी

तंत्रज्ञान : एकच नंबर! 8000 पेक्षा किंमतीत येतोय 6GB RAM असलेला स्मार्टफोन; शाओमी-रियलमी नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल 

तंत्रज्ञान : रियलमीचं टेन्शन वाढणार! Xiaomi पुन्हा लो बजेटमध्ये धुमाकूळ घालणार; Redmi 10A चे स्पेक्स आले समोर 

तंत्रज्ञान : रेकॉर्ड ब्रेक सेल करणारा Smartphone च्या भारतीय लाँचची तारीख ठरली; पाहा तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत 

तंत्रज्ञान : चिनी स्मार्टफोन नको? 10 हजारांच्या आत Micromax In 2 होऊ शकतो लाँच, स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

तंत्रज्ञान : 12GB रॅम आणि क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय Realme GT 2 Pro; भारतीय चाहते स्वागतासाठी उत्सुक 

तंत्रज्ञान : लॅपटॉपपेक्षाही जास्त रॅमसह येतायत ASUS चे 2 दमदार स्मार्टफोन; पुढील आठवड्यात घेणार भारतात एंट्री 

तंत्रज्ञान : स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ Realme C35 लाँच; फोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी व 50MP कॅमेरा

तंत्रज्ञान : OnePlus च्या आगामी 5G फोनची किंमत करेल तुम्हाला खुश; पुढील आठवड्यात होणार लाँच