कुडाळ तालुक्यात असलेले कर्नाटक राज्यातील सुमारे ३५० परप्रांतीय कामगार श्रमिक एक्स्प्रेसने कर्नाटककडे रवाना झाले. अजूनही एक विशेष रेल्वे येत्या दोन दिवसांत सोडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. ...
परप्रांतीय कामगारांची घुसमट झाली आहे. गोवा राज्यात अडकलेल्या कामगारांनी चोरट्या मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. तसेच येथील मिळून ८३ कामगार एका ट्रकमधून जात असताना कुडाळ तालुक्यातील झाराप महामार्ग येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले. ...
वैभववाडी तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात खोल्याच शिल्लक नसल्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरा वैभववाडीत दाखल झालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. त्यांना तब्बल अडीच तास तहसील कार्यालयासमोर ताटकळत रहावे लागले. त्यामुळे संतप्त चाकरमान्यांनी प्रशासनाव ...
मालवण शहरांसह तालुक्यातील गावागावात चाकरमानी दाखल होत आहेत. रेड झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना शाळा तसेच अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या चाकरमान्यांच्या विविध नखऱ्यांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र सध्या पहा ...
लॉकडाऊनमुळे गार्डन, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे, विविध धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने लहान मुलांचा वेळ सध्या जाता जात नाही. यातूनच काही ठिकाणची मुले इनडोअर खेळांमध्ये रमली आहेत. पण खेळ, मोबाईल या सर्वाला फाटा देत वेंगुर्ला-भटवाडी येथील चिन्मय मराठे या ...
सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा फटका सह्याद्री पट्ट्याला बसला असून ग्रामस्थांच्या घरांवर तसेच मांगरांवर झाडे कोसळून मोठी हानी झाली आहे. तर वीज वितरण कंपनीचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
कोल्हापूरहून देवगडकडे निघालेल्या टेम्पोला करूळ घाटात दिंडवणेनजीक अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने हा टेम्पो वळणावर उलटून आतील काच सामानाचे मोठे नुकसान झाले. मात्र, या अपघातातून चालक सुदैवाने बचावला आहे. ...