लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

corona virus : पिपीई कीट घालुन तळेरेत युवकांनी केले वृध्दावर अंत्यसंस्कार - Marathi News | Corona virus: Funeral performed on old age | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : पिपीई कीट घालुन तळेरेत युवकांनी केले वृध्दावर अंत्यसंस्कार

स्वॅब टेस्टचा अहवाल येण्याआधीच वैद्यकीय उपचारादरम्यान बुधवारी निधन झालेल्या तळेरे गावातील वृद्धावर तळेरे येथील युवकांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. कणकवली सभापती दिलीप तळेकर, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी ...

मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार - Marathi News | Taj Hotels investing 125 crore in Maharashtra, opening hotels in Sindhudurg and Tadoba - Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मस्तच!...सिंधुदुर्गात अन् ताडोबाजवळ 'ताज'ची हॉटेल्स; राज्यात १२५ कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र सरकारच्या "मिशन बिगिन अगेन" ला चालना देणारी बातमी गुरुवारी समोर आली ...

Ganpati Festival -कणकवलीचे भूषण वैशिष्ठपूर्ण असा 'संतांचा गणपती ' ! - Marathi News | Ganpati Festival -Kankavali's Bhushan is a special 'Ganpati of Saints'! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -कणकवलीचे भूषण वैशिष्ठपूर्ण असा 'संतांचा गणपती ' !

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली टेंबवाड़ी येथे संत पायाजी बाळाजी सावंत यांनी स्थापन केलेला 'संतांचा गणपती ', कणकवलीचे भूषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणरायाची गणेश चतुर्थी दिवशी विधिवत स्थापना केल्यानंतर या परिसरातील संपूर्ण वातावरणच ...

एसटी महामंडळ पुन्हा कुरियर सेवा करणार सुरू !उत्पन्न वाढीसाठी नवनवीन उपक्रम - Marathi News | ST Corporation will start courier service again! Innovative initiatives to increase income | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एसटी महामंडळ पुन्हा कुरियर सेवा करणार सुरू !उत्पन्न वाढीसाठी नवनवीन उपक्रम

'प्रवाशांच्या सेवेसाठी ' हे ब्रीद घेऊन तसेच प्रवासी वाहतूक हे मुख्य उद्दीष्ट ठेवत सुरू झालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा सध्या वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आहे. बंद झालेली कुरियर सेवाही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. ...

corona virus : सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी - Marathi News | Corona virus: Get health check up of all Zilla Parishad employees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

खबरदारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली. ...

खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार, नासीर काझींचा प्रशासनाला इशारा - Marathi News | Nasir Qazi warns administration to plant trees in pits | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार, नासीर काझींचा प्रशासनाला इशारा

वैभववाडी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक करणे धोकादायक बनले आहेत. बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी तालुका भाजपाच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे. ...

corona virus : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीला कोरोना, सावंतवाडीत खळबळ - Marathi News | corona virus: Sensation to the wife of a medical officer in Corona, Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीला कोरोना, सावंतवाडीत खळबळ

सावंतवाडी शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. यात कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...

परिवहन मंत्र्यांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या ! - Marathi News | Employee problems learned by Transport Minister! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :परिवहन मंत्र्यांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या !

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी रविवारी आपल्या हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी एसटीचे चालक व वाहक यांच्याशी बातचीत केली. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...