शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रीनिवास पाटील

श्रीनिवास पाटील Shrinivas Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. यानंतर 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. 

Read more

महाराष्ट्र : श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ, पवारांचे जिवलग मित्र लोकसभेत 

पुणे : पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्यांना हाेताे ; श्रीनिवास पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टाेला

मुंबई : 'रडीचा डाव मी खेळत नाही'... निकालानंतर उदयनराजेंची आक्रमक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मैत्रीची 'साठी'! राजकारणातील 80 वर्षीय 'तरुणांची' 'दिल-दोस्ती-दुनियादारी'

महाराष्ट्र : परळी, साताऱ्यातील विजय राष्ट्रवादीला पराभव विसरायला लावणारा !

मुंबई : सातारा पोटनिवडणुकीसाठी ६४.२५% मतदान

महाराष्ट्र : साताऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांचे 'खास मित्र' देणार उदयराजेंना टक्कर

महाराष्ट्र : साठ वर्षांची मैत्री : प्रतिष्ठेच्या लढाईत श्रीनिवास पाटील खंबीरपणे पवारांसोबत

पुणे : पुण्यातील महाविद्यालयीन निवडणूका हाच राजकीय कारकिर्दीचा पाया : शरद पवार

पुणे : ....जेव्हा सिक्कीमचे माजी राज्यपाल खास शैलीत उलगडतात लावणीचे सौंदर्य