शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Vrat 2021 : श्रावण द्वादशीला पुत्रदा एकादशीचा उपास सोडताना दधिव्रताने करा व्रताची पूर्तता!

भक्ती : Shrvan Purnima 2021 : नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ का अर्पण करतात, त्यामागील शास्त्र जाणून घ्या!

भक्ती : Shravan 2021 : पुत्रदा एकादशीचे व्रत आहे खास, नियमांचे पालन केले तर पूर्ण होईल आस!

नाशिक : दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त पालखी

भक्ती : Shravan Vrat 2021 : पुत्रदा एकादशीचे महत्त्व, कथा आणि व्रतविधी सविस्तर जाणून घ्या

बीड : दुसऱ्या श्रावण सोमवारीही भाविकांनी घेतले वैद्यानाथाच्या पायरीचे मनोभावे दर्शन 

भक्ती : Shravan 2021 : श्रावण शुक्ल दशमीला वृंदावनी जातो 'उंच माझा झोका...'

भक्ती : Shravan Vrat 2021 : 'चिरू नका-कापू नका; घेतला वसा टाकू नका' गुजरातमध्येही केलं जातं महाराष्ट्रीय व्रतासारखं व्रत!

भक्ती : Second Shravan Somvar 2021: दुसरा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, अद्भूत शुभ योग व शिवपूजनाची सोपी पद्धत

भक्ती : Shravan Somvar 2021 vrat : श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या!