शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shani Amavasya 2025: शनि अमावास्येला 'हे' दहा श्लोकी स्तोत्र देईल तुमच्या जीवनाला गती!

भक्ती : Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!

भक्ती : Shravan Amavasya 2025: आधुनिक शेतीच्या काळातही गावाकडे का साजरा केला जातो पोळा?

सखी : उकडीच्या मोदकांसाठी गूळखोबऱ्याचं सारण कधी सैल होतं कधी कडक? सारण परफेक्ट करण्यासाठी ५ टिप्स...

भक्ती : श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन

भक्ती : श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!

भक्ती : Guru Pushyamrut 2025: गुरु पुष्यामृत योगावर आयुष्याचे सोने करणार्‍या 'या' मंत्राचा जप करा!

सखी : श्रावण स्पेशल : चुरटी चुरम्याच्या लाडूची पारंपरिक रेसिपी, प्रसाद म्हणून खावा असा सुंदर पदार्थ...

भक्ती : श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!

भक्ती : शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता