शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात मुली आपल्या आईची ओटी भरू शकते पण सासूची नाही; का? ते जाणून घ्या!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात ३३नाही तर तीस तीन गोष्टींना, संकल्पांना महत्त्व का? वाचा!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासात भगवान विष्णूंचा जप करायचा की महादेवाचा? आणि किती ते जाणून घ्या!

भक्ती : Adhik Maas 2023: 'धोंडा' मास आणि 'जावयाचा' मान यांचा शब्दश: अर्थ घेऊ नका; ही तर नारायणाची पूजा!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात कोणते संकल्प लाभदायी ठरतात व ते कसे करायचे ते जाणून घ्या!

भक्ती : Adhik Maas 2023: अधिक मासात एकवेळ जेवणाचा नियम पाळला जातो, पण का? जाणून घ्या त्यामुळे होणारे लाभ!

भक्ती : Adhik Maas 2023: 'अधिकस्य अधिकं फलं' अर्थात अधिक मासाचे अधिक फळ पदरात कसे पाडावे? जाणून घ्या!

भक्ती : Shravan Somwar vrat 2023:महाफलदायी सोळा सोमवारचे व्रत अधिक श्रावणापासून सुरू करायचे की निज श्रावणात ते जाणून घ्या!

भक्ती : यंदा श्रावणात दुर्मिळ योग: ४ एकादशी, २ संकष्टी चतुर्थी; शुभ संयोगात करा व्रताचरण अन् पूजन

भक्ती : १९ वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग; ८ श्रावणी सोमवार येणार, महादेवांच्या महापूजेने शुभच होईल!