लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर, फोटो

Shraddha kapoor, Latest Marathi News

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.
Read More
कोण आहे राहुल मोदी, ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर अंबानीच्या फंक्शनला पोहचली ? पाहा फोटो - Marathi News | Who is Rahul Mody, who gave Shraddha Kapoor company at Anant Ambani and Radhika Merchant's pre-wedding festivities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे राहुल मोदी, ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर अंबानीच्या फंक्शनला पोहचली ? पाहा फोटो

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. ...

शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट - Marathi News | shraddha-kapoor-rumoured-dating-darshan-raval-popular-singer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट

Shraddha kapoor: मीडिया रिपोर्टनुसार, शक्ती कपूरची लेक प्रेमात पडली असून ती एका प्रसिद्ध गायकाला डेट करत आहे. ...

श्रद्धा कपूरची होणारी वहिनी आहे 'राजकुमारी', दिसते खूपच सुंदर; 'या' क्षेत्रात करते काम - Marathi News | Shraddha Kapoor s brother Siddhant Kapoor in relationship with Antara Rajkumari know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरची होणारी वहिनी आहे 'राजकुमारी', दिसते खूपच सुंदर; 'या' क्षेत्रात करते काम

श्रद्धाचा होणाऱ्या वहिनीसोबत आहे खास बाँड ...

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स - Marathi News | 7 Most attractive winter look of Bollywood actress, How to dress up with sweater and scarf in winter, styling ideas for scarf and jackets, winter fashion ideas | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

सिनेमात जिच्या आजोबांची भूमिका साकारली तिच्याशीच केलं लग्न, दोघांमध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर - Marathi News | shakti kapoor and shivangi kolhapure love story actor played grandfather s role in a movie where shivani was child actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमात जिच्या आजोबांची भूमिका साकारली तिच्याशीच केलं लग्न, दोघांमध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर

त्यांची मुलगी आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे ...

'तू झूठी मैं मक्कार'मधील रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Tu Jhoothi Main Makkar Box Office Collection Day 36.56 cr all India nett | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू झूठी मैं मक्कार'मधील रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

लेकीच्या लव्हस्टोरीत शक्ती कपूरच 'व्हिलन'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरून श्रद्धाला आणलं होतं खेचून... - Marathi News | shraddha kapoor dated farhan akhtar but dad shakti kapoor became villain in their love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या लव्हस्टोरीत शक्ती कपूरच 'व्हिलन'; अभिनेत्याच्या घरून श्रद्धाला आणलं होतं खेचून...

श्रद्धा कपूरच्या लव्हस्टोरीत वडील शक्ती कपूरच अडथळा ठरले होते. एखाद्या सिनेमात शोभेल अशी आहे कहाणी ...

आई मराठी, वडील पंजाबी; बॉलिवूडमध्ये डेब्यूआधी कॉफी शॉपमध्ये काम करायची ही चुलबुली गर्ल - Marathi News | Happy birthday shraddha kapoor know about unknown facts of shraddha | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई मराठी, वडील पंजाबी; बॉलिवूडमध्ये डेब्यूआधी कॉफी शॉपमध्ये काम करायची ही चुलबुली गर्ल

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या आई- वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ...