रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्... औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा नाशिक : एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
श्रद्धा कपूर, फोटो FOLLOW Shraddha kapoor, Latest Marathi News श्रद्धा कपूर ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे. Read More
यूट्यूबवर सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप १० गाणे कोणते? यादीत बॉलिवूड, पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांचा समावेश आहे. ...
Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या क्युटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री शाळेत कशा होत्या? कोणी नापास, कोणी ९०% पेक्षा जास्त घेतले गुण! ...
'स्त्री ३'मध्ये श्रद्धा कपूरने साकारलेल्या भूमिकेचं नाव काय, याविषयी अखेर उलगडा झालाय (shraddha kapoor) ...
इंजिनिअरिंग केलं, बहिणीला ॲक्टिंग स्कूलमध्ये सोडायला जायचा अन्... राहुल मोदीबद्दल या गोष्टी माहितीयेत का? ...
अभिनेत्रीला 'खूबसूरत' हा टॅगही मिळाला आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या बाबतीत दुसरी अभिनेत्री तिचा हातही धरु शकत नाही. ...
श्रद्धा कपूरची मावशीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. ...
बॉलिवूडमधील कोणत्या सौंदर्यवतीने यावर्षी सर्वाधिक मानधन घेतलं आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ...