हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

Published:December 1, 2023 11:21 AM2023-12-01T11:21:13+5:302023-12-01T14:14:06+5:30

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

हिवाळ्यात वातावरण छान असल्याने अनेक जण ट्रिपला जाण्याचा किंवा जवळपासच्या टुरिस्ट प्लेसला जाण्याचा प्लॅन करतात. अशावेळी स्वेटर, स्कार्फ, टोपी असा सगळा लवाजमा घेऊन कसा लूक करावा ते कळत नाही. त्यासाठीच हे बघा बॉलीवूड अभिनेत्रींचे काही जबरदस्त कॅची विंटर लूक.. दिसाल एकदम स्टायलिश...

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

प्रियांका चोप्राचा हा लूक पाहा. ओव्हरकोट आणि स्कार्फ एवढंच आहे. पण स्कार्फ घेण्याची पद्धत एकदम हटके असल्याने आणि कलर कॉम्बिनेशन एकदम युनिक असल्याने तिचा हा लूक एकदम स्टायलिश वाटतो आहे.

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

क्रॉप टॉपसारखे शॉर्ट स्वेटर आणि जीन्स असा लूकही छान दिसेल. यात स्कार्फ, टोपी असं काही सांभाळण्याची कटकटही नाही.

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

आलिया भटचे हे दोन लूक पाहा. समोरून बटन असलेले स्वेटर बऱ्याचदा आपल्याला आऊट ऑफ फॅशन वाटतात. पण आलियाने त्याच प्रकारचे स्वेटर घातले आहेत. पण बटन उघडे ठेवून त्यासोबत स्वेटरच्या रंगाला मॅच होईल असा टिशर्ट आणि जीन्स घातली आहे. असा लूकही एकदा करून पाहू शकता.

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

करिश्मा आणि करिना या दोघी बहिणींच्या स्टाईलची नेहमीच चर्चा होत असते. एकदम थंड प्रदेशात जायचं असेल तर दोघींपैकी जिचा आवडेल तिच्यासारखा लूक करू शकता.

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

श्रद्धा कपूरही टोपी, स्कार्फ आणि स्वेटर अशा पेहरावात छान दिसते आहे. अशी टोपी घालायची तर श्रद्धासारखे केस मोकळे ठेवा. छान दिसाल.

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर हिचा हा विंटर लूकही जबरदस्त कॅची आहे.

हिवाळी पिकनिकसाठी ७ स्टायलिश विंटर लूक पाहा! इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहूनच वाढतील लाइक्स आणि फॉलोअर्स

एरवी आपण अशा रंगाची आणि अशा पद्धतीची टोपी घालणं टाळतो. पण ती जर आकर्षक पद्धतीने घातली आणि तिच्यासोबतच्या जॅकेटची निवड जुळून आली तर बघा तुम्हीही हिना खानसारख्या आकर्षक दिसू शकता.