लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
करिश्मा कपूर

करिश्मा कपूर

Karisma kapoor, Latest Marathi News

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read More
रवीना टंडन-करिश्मा कपूरचं विमानतळावर भांडण ? कॅटफाइटवर अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Raveena Tandon Reacts On Her Catfight With Karisma Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडन-करिश्मा कपूरचं विमानतळावर भांडण ? कॅटफाइटवर अभिनेत्री म्हणाली...

अभिनेत्रींमध्ये जोरदार कॅटफाईट पाहायला मिळते. ...

गोविंदाच्या 'राजा बाबू' सिनेमासाठी करिश्मा कपूर नव्हती पहिली पसंती, या माजी मिस इंडियाची केली होती निवड - Marathi News | Karishma Kapoor was not the first choice for Govinda's 'Raja Babu', the former Miss India was chosen. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या 'राजा बाबू' सिनेमासाठी करिश्मा कपूर नव्हती पहिली पसंती, या माजी मिस इंडियाची केली होती निवड

Raja Babu Movie : गोविंदाच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे अप्रतिम आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे राजा बाबू. १९९४चा हा सुपरहिट चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. ...

करिश्मा कपूरने सरोज खान यांचा सांगितला किस्सा, म्हणाली-"४ ते ५ वेळा डान्स केला, ज्यामुळे..." - Marathi News | Karishma Kapoor narrated the story of Saroj Khan, said - "Danced 4 to 5 times, which..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरने सरोज खान यांचा सांगितला किस्सा, म्हणाली-"४ ते ५ वेळा डान्स केला, ज्यामुळे..."

Karishma Kapoor : इंडियाज बेस्ट डान्सर ४मध्ये करिश्मा कपूर परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. ...

करिश्मा कपूरने केला इंडस्ट्रीत वर्णभेदाचा सामना; लूकमुळे झालीये अनेकदा ट्रोल - Marathi News | karisma-kapoor-when-90s-actress-trolled-for-her-look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिश्मा कपूरने केला इंडस्ट्रीत वर्णभेदाचा सामना; लूकमुळे झालीये अनेकदा ट्रोल

Karisma kapoor: आजवरच्या कारकिर्दीत करिश्माने अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. परंतु, एक काळ असा होता जेव्हा करिश्माला तिच्या दिसण्यावरुन ट्रोल केलं गेलं. ...

सिनेमात दिसत नसली तरी कोट्यधीश आहे कपूर घराण्याची लेक, दोन मुलांचा एकटीच करते सांभाळ - Marathi News | bollywood actress Karisma Kapoor AKA lolo has crore rupees property despite not being in films | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमात दिसत नसली तरी कोट्यधीश आहे कपूर घराण्याची लेक, दोन मुलांचा एकटीच करते सांभाळ

९० च्या काळातली सुपरहिट अभिनेत्री, आता फारसं काम करत नसली तरी करते बक्कळ कमाई; सिंगल मदर आहे कपूर घराण्यातील ही लेक ...

वयाच्या १६व्या वर्षी पदार्पण, कपूर घराण्यातील या अभिनेत्रीनं किसिंग सीनने माजवली होती खळबळ - Marathi News | Debuting at the age of 16, this actress from the Kapoor family created a sensation with her kissing scene. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १६व्या वर्षी पदार्पण, कपूर घराण्यातील या अभिनेत्रीनं किसिंग सीनने माजवली होती खळबळ

या अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने आपल्या निरागस अभिनयाने लोकांची मने जिंकली. ...

आलिया- करिनापेक्षाही जबरदस्त फिट आहेत ६५ वर्षांच्या नितू कपूर! राहाच्या आजीचं फिटनेस सिक्रेट - Marathi News | fitness secret of 65 years old neetu kapoor, neetu kapoor shared her beauty secret on international yoga day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया- करिनापेक्षाही जबरदस्त फिट आहेत ६५ वर्षांच्या नितू कपूर! राहाच्या आजीचं फिटनेस सिक्रेट

Fitness Secret Of 65 Years Old Neetu Kapoor: ६५ वर्षांच्या असूनही नितू कपूर खूप जास्त ॲक्टीव्ह आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर त्यांच्या वयाच्या खाणाखुणा मुळीच दिसत नाही. बघा त्यामागचं कारण...(neetu kapoor shared her beauty secret on internationa ...

महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन - Marathi News | Mahesh Kothare talk about Aamir-Karisma's kissing scene in Raja Hindustani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश कोठारेंमुळे दिसला 'राजा हिन्दुस्तानी' मधला आमिर-करिश्माचा 'तो' किसिंग सीन

महेश कोठारे होते म्हणून 'राजा हिंदुस्थानी'मधला आमिर- करिश्माचा किसिंग सीन पडद्यावर दिसला ...