शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

ठाणे : 'गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे, आज ते तग धरुन आहेत, उद्या ते दिसणारच नाही'

पुणे : Shivjayanti: पुण्यात शिवजयंती मिरवणुकानिमित्त मध्य वस्तीतील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

सांगली : अमेरिकेत शिवरायांच्या विचारांचा जागर, दिमाखदार सोहळ्यात शिवजयंती; मुस्लिम बांधवांसह भारतीय तरुणाईचा सहभाग

गोवा : पुतळ्यावरून वाद, मंत्र्यांवर दगडफेक; सुभाष फळदेसाईंनी समंजसपणा दाखविल्याने तणाव निवळला

सांगली : तेलंगणात शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाच्या स्मृतींना उजाळा, सांगलीच्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मोहीम

गोवा : नुसते पुतळे नकोत, विचारही सिद्ध करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

गोवा : धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

गोवा : देशात रामराज्य, शिवराज्याची अनुभूती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : शिवरायांची अ‍ॅलर्जी कशाला? छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय दैवत

कोल्हापूर : शूर आम्ही सरदार..करतो राजेंचा जयजयकार, कोल्हापुरात शिवाजी पेठेच्या मिरवणुकीने वातावरण शिवमय