शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Dadra Nagar Haveli By Election 2021 Result: दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेवनेच्या kalaben delkar यांनी भाजपाच्या महेशभाई गावित यांच्यावर ५१ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. डेलकर यांच्या रूपात महाष्ट्राबाहेरून शि ...
पुण्यातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. टिळक रोडवर मोर्चा निघणार असल्याचे कळताच याचा धसका घेत महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले. पुण्यात भाजपचे खासद ...
लखीमपूर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Marashtra Bandha) हाक दिली आहे. त्यामुळे मार्केट यार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घ ...
पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?, असे म्हणत राऊत यांनी पाटील यांना सुनावले. ...
सामनातून टीका करताना संजय राऊत चंद्रकांत पाटील यांच्या आणखी एका विधानाचा समाचार घेतला. सध्याच्या सरकारकडे पैसे खाण्याचेसुद्धा स्किल नाही, असे पाटील यांनी म्हटले होते. ...
मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाडय़ा आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. ...