शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

पुणे : भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: उद्धवसेनेसोबत साथ.. काँग्रेस कोणते थांबविणार 'सात'

महाराष्ट्र : mira bhayandar election: निवडणूक प्रचाराचा बदलता ट्रेंड, 'डिजिटल क्रिएटर्स'ना सुगीचे दिवस, लाख रुपयांपर्यंत ऑफर!

अकोला : महाविकास आघाडीतील पक्षांचा आज समझोता, जागावाटपासाठी उद्धवसेनेचे कोणते निकष?

वसई विरार : भाजपा-शिंदेसेनेत ६०-४०चा फॉर्म्युला, प्रस्ताव गेला; अद्याप निर्णय नाही, गुंता सुटणार कधी?

राष्ट्रीय : ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

सोलापूर : सोलापुरात शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव, युतीची झाली बैठक; पहिल्यांदा सौम्य, नंतर गरमागरम चर्चा

महाराष्ट्र : आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 

मुंबई : शिंदेसेनेचा दावा, जागा वाटपात भाजप वेटिंगवर ; कुर्ला, कलिना आणि चांदिवलीत काय होणार?

मुंबई : शिंदेसेनेच्या संभाव्य जागा वगळून उमेदवार निश्चिती सुरू, मुंबईतील ७० टक्के उमेदवार ठरलेपण...