लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
गोयल यांच्या विरोधात उमेदवार मिळणार कधी?; गतनिवडणुकीत होती उर्मिला - Marathi News | When will there be a candidate against Goyal?; Urmila was in the last election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोयल यांच्या विरोधात उमेदवार मिळणार कधी?; गतनिवडणुकीत होती उर्मिला

उद्धवसेनेचे नेते विनोद घोसाळकर किंवा त्यांच्या स्नुषा तेजस्वी यांनी काँग्रेस कडून लढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे ...

किशनचंद तनवाणी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; समर्थकांना विविध पदे बहाल - Marathi News | An attempt to remove Kishanchand Tanwani's displeasure; Supporters are awarded various positions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किशनचंद तनवाणी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; समर्थकांना विविध पदे बहाल

छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत दोन-तीन गट सक्रिय आहेत. ...

मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा : धारावीचा पाठिंबा हाच यशाचा हमखास मार्ग - Marathi News | Mumbai South-Central Lok Sabha: Dharavi's support is the sure way to success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा : धारावीचा पाठिंबा हाच यशाचा हमखास मार्ग

हमखास मतदान करणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी जोर लावला आहे. ...

ठाणे भाजपला मिळणार का? सांगणार कोण..? - Marathi News | Will BJP get Thane? Who will tell..? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे भाजपला मिळणार का? सांगणार कोण..?

मागील निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ९६९ मते मिळाली होती ...

जागेसाठी केला होता हट्ट, उमेदवार काही मिळेना... - Marathi News | There was insistence for the seat, no candidate was found... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागेसाठी केला होता हट्ट, उमेदवार काही मिळेना...

उद्धवसेनेचे अरविंद सावंत यांनी  मात्र प्रचाराला सुरुवात केली आहे. ...

चंद्रहार पाटील सांगलीतून विजयी होतील',वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | sangli lok sabha election Chandrahar Patil will win from Sangli Vasantdada patil wife Shalinitai Patil said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रहार पाटील सांगलीतून विजयी होतील',वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Vishal Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी 'सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील विजयी होतील, असं वक्तव्य केलं आहे. ...

पालघरची सभा संपली, उद्धव ठाकरेंनी थेट लोकल ट्रेनने वांद्रे गाठले - Marathi News | lok sabha election After the Palghar meeting Uddhav Thackeray traveled by local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघरची सभा संपली, उद्धव ठाकरेंनी थेट लोकल ट्रेनने वांद्रे गाठले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर होते, यावेळी पालघरमधील सभा संपवून ठाकरे यांनी लोकल ट्रेनने वांद्रे पर्यंत प्रवास केला. ...

ठरले! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील - Marathi News | Ravindra Waikar nominated in Mumbai North-West loksabha Shivsena; Chief Minister's Eknath Shinde green signal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरले! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रवींद्र वायकर यांना उमेदवारी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

आधी उमेदवारीला नकार देणाऱ्या नकार देणाऱ्या वायकर यांचे मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले. काल रात्री वर्षावर त्यांची मुख्यमंत्र्यां बरोबर सविस्तर बैठक झाली. ...