लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
शिवसेना वाढवली! एकनाथ शिंदेंचे आता राजस्थानातही दोन आमदार; ठाकरे पाहतच राहणार... - Marathi News | Shiv Sena increased! Eknath Shinde now has two MLAs in Rajasthan too; Manoj Kumar, Jaswant Singh Gurjar Entry in Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना वाढवली! एकनाथ शिंदेंचे आता राजस्थानातही दोन आमदार; ठाकरे पाहतच राहणार...

Rajasthan BSP MLA Entry in Shivsena: राज्यात एकनाथ शिंदेंचे सरकार असताना शिंदेंची शिवसेना राजस्थानातही वाढली आहे. शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी शिवसेना देशात २३ राज्यांत असल्याचे सांगितले.   ...

Sangli Lok Sabha Election 2024 : '...तर माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी'; चंद्रहार पाटलांचं मोठं विधान - Marathi News | Sangli Lok Sabha Election 2024 Chandrahar Patil criticized on Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'...तर माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी'; चंद्रहार पाटलांचं मोठं विधान

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाला जागा सोडली. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. ...

सर्वेत मागे असल्याने कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारली, शिंदे सेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचा खुलासा - Marathi News | Being behind in the survey, Kripal Tumane was rejected as a candidate, Shinde Sena's Co-Chief Spokesperson Raju Waghmare Disclosure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वेत मागे असल्याने कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारली, शिंदे सेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांचा खुलासा

कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारताना  त्यांना समजावण्याची गरज नाही. सेना-भाजप कार्यकर्त्यांना समजावण्यात आले आहे. पक्षाने विकासाला महत्व दिले आहे. पक्षाने राजू पारवे यांना रामटेक मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. ...

अद्याप सांगलीत उमेदवारांनी अर्ज भरला नाही, काँग्रेस-शिवसेनेत खूप काही होऊ शकते; जयंत पाटलांचे संकेत - Marathi News | Candidates not yet filed in Sangli, a lot can happen in Congress-Shiv Sena; Allusions to Jayant Patal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अद्याप सांगलीत उमेदवारांनी अर्ज भरला नाही, काँग्रेस-शिवसेनेत खूप काही होऊ शकते; जयंत पाटलांचे संकेत

Jayant Patil On Sangli Loksabha Candidate Issue: सांगलीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा सुरू असताना आम्ही येऊन बोलणे योग्य नव्हते. - जयंत पाटील ...

इनोव्हा गेली, फॉर्च्युनर आली! पुण्यात फ्लॅट घेतला; राजू शेट्टींची संपत्ती कितीने वाढली? - Marathi News | lok sabha election 2024 Property of former MP Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इनोव्हा गेली, फॉर्च्युनर आली! पुण्यात फ्लॅट घेतला; राजू शेट्टींची संपत्ती कितीने वाढली?

Raju Shetty : माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांनी अर्ज दाखल केला आहे. ...

महायुतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नये; नारायण राणेंचा उमेदवारीवरून सामंतांना इशारा - Marathi News | Leaders in the mahayuti should not even speak; Narayan Rane's warning to the Kiran Samant Ratnagiri sindhudurg lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नये; नारायण राणेंचा उमेदवारीवरून सामंतांना इशारा

Narayan Rane vs Kiran Samant: भाजपाचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा. ज्यांनी अडीच वर्षे राज्य केले त्यांनी या कोकणासाठी काहीच केले नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला. ...

“भाजपा सत्तेत येणार नाही, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतोय”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | uddhav thackeray replied amit shah criticism and criticize bjp mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपा सत्तेत येणार नाही, लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक लढवतोय”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: अमित शाह यांचे भाजपातील स्थान काय? त्यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला, त्याचे आधी उत्तर द्यावे, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला. ...

फोरमच्या लीना गरड यांच्या हातात सेनेचा झेंडा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश   - Marathi News | Forum's Leena Gard holds the Sena flag in the presence of Uddhav Thackeray and joins the Shiv Sena Thackeray faction | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फोरमच्या लीना गरड यांच्या हातात सेनेचा झेंडा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश  

दि. 15 रोजी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गरड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...