शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल एक विधान केलं. शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की ते परत करतात आणि मला मुख्यमंत्री करतात असे फडणवीस म्हणाले. ...
आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ...
शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी महायुती सरकारला टोले लगावत शेतकऱ्यांना सल्ला दिला. ...
Shiv Sena Shinde Group MP Shrikant Eknath Shinde News: विधानसभेला मिळाले तसेच यश आम्हाला नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांमध्ये मिळेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आला. ...
Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळालीच पाहिजे आणि जूनमध्ये नाही तर तात्काळ कर्जमुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...