शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

कोल्हापूर : Kolhapur Local Body Election Results 2025: स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? वाचा...

महाराष्ट्र : म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य..., निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार

जळगाव : Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा

रत्नागिरी : Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित

महाराष्ट्र : संजोग वाघेरे यांचा भाजपा प्रवेश होताच आदित्य ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले, “सत्तेची चटक...”

नाशिक : Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!

महाराष्ट्र : Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'

रत्नागिरी : Ratnagiri Nagar Parishad Election Result 2025: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना, भाजप युतीचा झेंडा, सात पैकी सहा ठिकाणी युतीचा नगराध्यक्ष

रत्नागिरी : Ratnagiri-Khed Nagar Parishad Election Result 2025: खेडमध्ये विरोधकांचा धुव्वा, शिंदेसेना भाजप युतीचा एकतर्फी विजय

अहिल्यानगर : Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम