शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : शिंदेसेनेच्या शेवाळेंवर साडी वाटपाचा आरोप; उद्धवसेनेकडूनच स्टंटबाजी; शिंदेसेनेचा प्रत्यारोप

नवी मुंबई : नवी मुंबईत शिंदेसेना-भाजपमध्येच रस्सीखेच; मविआची धडपड सुरू

मुंबई : मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील, भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला

कल्याण डोंबिवली : थट्टामस्करीतून मारामारी अन् नंतर गळ्यात गळे; उद्धवसेनेच्या मुलाखतीवेळी दोन पदाधिकाऱ्यांत राडा : व्हिडीओ आला तरी इन्कार

सातारा : Phaltan Municipal Council Election Result 2025: फलटणमध्ये रामराजेंच्या तीस वर्षांच्या सत्तेला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लावला सुरुंग 

सांगली : Local Body Election Results 2025: सांगली जिल्ह्यात भाजप, शिंदेसेनाच बाहुबली; जयंतरावांनी गड राखला, रोहित पाटील यांना धक्का

पुणे : Pune Local Body Election Result 2025: पुण्यात अजितदादांचा पहिला क्रमांक; कधीही शर्यतीत नसलेल्या शिंदेंची जोरदार मुसंडी

मुंबई : नगरपरिषद निकालाने वाढवला भाजप, शिंदेसेनेचा आत्मविश्वास 

रायगड : खासदार, आमदारांनी गमावले बालेकिल्ले; मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील गड राखण्यात यशस्वी

ठाणे : शिंदेसेनेने पालघर, डहाणूत विजयश्री कशी खेचून आणली? वाडा-जव्हारमध्ये उद्धवसेनेच्या सत्तेला भाजपने लावला सुरूंग