लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण हा महाराष्ट्राचा अपमान, मविआ सरकार उखडून…”; संजय राऊत संतापले - Marathi News | sanjay raut criticized padma bhushan award to bhagat singh koshyari is an insult to maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण हा महाराष्ट्राचा अपमान, मविआ सरकार उखडून…”; संजय राऊत संतापले

Sanjay Raut News: महाविकास आघाडीचे सरकार उखडून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना केंद्र सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

BMC Elections 2026 Result: मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेनेची नोंदणी स्वतंत्र गट म्हणूनच, समोर येतंय असं कारण... - Marathi News | BMC Elections 2026 Result: The reason why BJP-Shiv Sena are registered as separate groups in the Mumbai Municipal Corporation is coming to light... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिंदेसेनेची नोंदणी स्वतंत्र गट म्हणूनच, समोर येतंय असं कारण...

BMC Elections 2026 Result: मुंबई महापालिकेत वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्य संख्येवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने भाजप आणि शिंदेसेना यांचा संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ...

मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…” - Marathi News | maharashtra zp election 2026 big twist a new barshi pattern both opponents shiv sena together alliance against bjp sushma andhare reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा ट्विस्ट! नवा ‘बार्शी पॅटर्न’, कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना एकत्र; सुषमाताई म्हणाल्या, “भाजपाविरोधात…”

Sushma Andhare On Barshi Shiv Sena Alliance News: जो भाजपाला हरवण्यासाठी लढत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही लढत आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

“मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा”; मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश - Marathi News | st bus transport minister pratap sarnaik clear instructions that take immediate action to suspend drunk drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा”; मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट निर्देश

ST BUS Minister Pratap Sarnaik News: मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. ...

“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट - Marathi News | sanjay raut reaction over bihar bhavan in mumbai and said we will built maharashtra bhavan in patna bihar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट

Sanjay Raut News: आम्ही बिहारमधील पाटणा येथे भव्य ३० मजली महाराष्ट्र भवन उभारू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“मराठी तरुणांची मानसिकता...”; शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने नवा वाद - Marathi News | shiv sena shinde group minister gulabrao patil on mentality of Marathi youth statement sparks to be new controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठी तरुणांची मानसिकता...”; शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने नवा वाद

Gulabrao Patil News: बिहारचा माणूस इथे येऊन पोट भरतो आणि आपण बिहारींवर टीका करतो. तुम्ही का टीका करता, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ...

Sanjay Raut : "ऐन दिवाळीत किमो... पाणीही पिता येत नाही, फार यातनादायी"; संजय राऊतांना झालं होतं कॅन्सरचं निदान - Marathi News | Shivsena UBT leader Sanjay Raut diagnosis with stomach cancer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ऐन दिवाळीत किमो, पाणी पिता येत नाही, यातनादायी"; संजय राऊतांना झालं होतं कॅन्सरचं निदान

Sanjay Raut And Cancer : संजय राऊत यांनी स्वत:च कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं आहे.  ...

"शिंदेंचे माझ्या शहरात खासदार, पाच आमदार, पालकमंत्री; तरीही आम्ही ३३ जागा जिंकल्या", इम्तियाज जलील काय बोलले? - Marathi News | "Shinde has an MP, five MLAs, and a guardian minister in my city; yet we won 33 seats", what did Imtiaz Jalil say? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"शिंदेंचे माझ्या शहरात खासदार, पाच आमदार, पालकमंत्री; तरीही आम्ही ३३ जागा जिंकल्या", इम्तियाज जलील काय बोलले?

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सत्तेत असूनही शिंदेसेनेला चांगली कामगिरी करता आली नाही. याच मुद्द्यावरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचले.  ...