अभिनेत्री मृणाल दुसानिसने 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका अर्ध्यात सोडून सिनेइंडस्ट्रीतून काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा, रेमो डिसुझा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून भूमिका पार पडत असताना आशिष भेलकर यांनी आपला मोर्चा आता मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. ...
महाराष्ट्राचा लोकप्रिय 'श्री' म्हणून शशांक केतकरची छाप असली तरीही ३१ दिवस मधील चॅलेंजिंग मकरंद पाहण्यासाठी एक दिवस तरी नक्की काढला पाहिजे. येत्या २० जुलै रोजी ३१ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. ...
मनाने तरुण असलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी '३१ दिवस' हा सिनेमा आणि त्याची गाणी उत्तम पर्वणी ठरणार आहे. येत्या २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...