लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Share market, Latest Marathi News

शेअर बाजारात पैसे गमावण्याची भिती? पोस्ट ऑफिस एफडीमधून कमवा लाखोंचा नफा - Marathi News | post office fd makes profits of lakhs without any risk before investing check offers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पैसे गमावण्याची भिती? पोस्ट ऑफिस एफडीमधून कमवा लाखोंचा नफा

post office fd : बँकांसोबतच पोस्ट ऑफिसद्वारेही एफडी योजना ऑफर केल्या जातात. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे सुरक्षितपणे गुंतवू शकता. ...

परकीय गुंतवणूकदार भारत का सोडतायेत? चीनमध्ये का वाढवली गुंतवणूक? मार्चेमध्ये मोठी बातमी - Marathi News | why fpis leaving india and going to china they big sell off in the first week of march | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदार भारत का सोडतायेत? चीनमध्ये का वाढवली गुंतवणूक? मार्चेमध्ये मोठी बातमी

Indian Share Market : गेल्या ५ महिन्यापासून परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. त्यांनी सध्या चीनकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...

अवघ्या 5 दिवसांत कमावले ₹ 66000 कोटी; Reliance चे गुंतवणूकदार मालामाल... - Marathi News | India Share Market : ₹66000Cr in just 5 days, Reliance investors got lucky | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 दिवसांत कमावले ₹ 66000 कोटी; Reliance चे गुंतवणूकदार मालामाल...

India Share Market : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही काळापासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ...

महिन्याला फक्त २५० रुपयांत १७ लाखांचा फंड होईल जमा; एसआयपीचं गणित समजून घ्या - Marathi News | 17 lakhs fund owner in just rs 250 sip understand the complete maths here with the sip calculator | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्याला फक्त २५० रुपयांत १७ लाखांचा फंड होईल जमा; एसआयपीचं गणित समजून घ्या

SIP calculator: तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागत नाही. फक्त गुंतणवुकीची आर्थिक शिस्त आणि योग्य गुंतवणूक पर्याय तुम्हाला मोठा निधी जमा करण्यास मदत करेल. ...

४४ वेळा कंपनीनं दिलाय डिविंडेंड, आता पुन्हा एकदा नफा वाटण्याची तयारी; तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्वस्त स्टॉक? - Marathi News | nmdc psu company given dividends 44 times now ready to share profits once again Do you have cheap stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४४ वेळा कंपनीनं दिलाय डिविंडेंड, आता पुन्हा एकदा नफा वाटण्याची तयारी; तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्वस्त स्टॉक?

Dividend Stock: या सरकारी कंपनीनं ७ मार्च रोजी यासंदर्भातील माहिती दिली. शुक्रवारी पुन्हा एकदा कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ...

₹१२५ च्या शेअरमध्ये तुफान तेजी, आता ₹१९,००० पार जाऊ शकतो स्टॉक; एक्सपर्ट म्हणाले… - Marathi News | multibagger stock PTC Industries rise rs 125 shares now the stock may cross rs 19000 expert bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१२५ च्या शेअरमध्ये तुफान तेजी, आता ₹१९,००० पार जाऊ शकतो स्टॉक; एक्सपर्ट म्हणाले…

कंपनीचे शेअर्स तब्बल ५ टक्क्यांनी वधारले. कंपनीचे शेअर्स इंट्राडे उच्चांकी पातळी १२४८८.२५ रुपयांवर पोहोचले. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. ...

दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सपाट बंद; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ, तर हा स्टॉक आपटला - Marathi News | stock market news today nifty sensex ends flat on friday buy gains 2 percent this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सपाट बंद; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ, तर हा स्टॉक आपटला

Stock Market This Week: या आठवड्यात सलग ३ आठवड्यांच्या घसरणीला ब्रेक लावत निफ्टी सुमारे २% वाढीसह बंद झाला. शेअर बाजारातील आठवड्यातील कल सकारात्मक राहिला. ...

५ दिवसांत ९०% पर्यंत घसरला ‘या’ शेअरचा भाव, आज ५% चं लोअर सर्किट; ₹५४ वर आला भाव - Marathi News | RDB Infrastructure and Power Limited share down by 5 percent 90 percent down in 5 days investors huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ दिवसांत ९०% पर्यंत घसरला ‘या’ शेअरचा भाव, आज ५% चं लोअर सर्किट; ₹५४ वर आला भाव

RDB Infrastructure and Power Limited: कंपनीच्या शेअर्सनं आज ५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आणि ५४.३४ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. अलीकडेच कंपनीनं शेअर १:१० रेशोमध्ये विभागला होता. ...