लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
इंडिया आघाडीची पुढील रणनीति ठरली! शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut said india alliance a meeting of the coordination committee has been called by sharad pawar at his delhi residence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीची पुढील रणनीति ठरली! शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक; संजय राऊत म्हणाले...

INDIA Alliance: शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार - Marathi News | rohit pawar slams ajit pawar and bjp, Small engines should dare to speak to big engines in Delhi about reservation - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

'अजूनही वेळ गेलेली नाही, अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत येऊ शकतात.' ...

"दोन बायका फजिती ऐका"; शरद पवारांसमोरच खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार - Marathi News | ''Listen to Two Wives Fajiti''; Ajit Pawar targeting Eknath Khadse in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"दोन बायका फजिती ऐका"; शरद पवारांसमोरच खडसेंच्या निशाण्यावर अजित पवार

अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.  ...

"हे खोटे असेल तर तुम्ही स्वत:ला काय कराल?"; जळगावच्या सभेतून शरद पवारांचा मोदींना सवाल - Marathi News | Sharad Pawar said for the first time, PM Narendra Modi broke NCP and.. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"हे खोटे असेल तर तुम्ही स्वत:ला काय कराल?"; जळगावच्या सभेतून शरद पवारांचा मोदींना सवाल

शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच, पहिल्यांदाच जाहीर सभेतून त्यांनी राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप मोदींवर केला आहे.  ...

पंतप्रधान मोदींनी ९ वर्षात काय केले तर शिवसेना व राष्ट्रवादी फोडली - शरद पवार - Marathi News | What Prime Minister Modi did in 9 years, Shiv Sena and NCP broke says Sharad Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंतप्रधान मोदींनी ९ वर्षात काय केले तर शिवसेना व राष्ट्रवादी फोडली - शरद पवार

देशात ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केले तर शिवसेना व राष्ट्रवादी फोडली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते व खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगावातील जाहिर सभेत केला. ...

दुष्काळ दाराशी; शेतकऱ्यांकडील वसुली थांबवा! शरद पवारांनी दिला दुष्काळाच्या नियोजनासाठी पंचसूत्री कार्यक्रम - Marathi News | Famine at the door; Stop the recovery from farmers! Sharad Pawar gave a five-point program for drought planning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुष्काळ दाराशी; शेतकऱ्यांकडील वसुली थांबवा! शरद पवारांनी दिला दुष्काळाच्या नियोजनासाठी पंचसूत्री कार्यक्रम

राष्ट्रवादीचे प्रमुख तथा खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगाव शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...

‘President Of Bharat’? शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना अस्वस्थता...” - Marathi News | ncp sharad pawar reaction over central govt likely to remove india word from constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘President Of Bharat’? शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना अस्वस्थता...”

संविधानातून भारतासाठी वापरण्यात येणारा इंडिया हा शब्द हटवण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरु असल्याची चर्चेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. ...

जनतेचे लक्ष वळविण्यासाठी 'वन नेशन वन इलेक्शन' - शरद पवार - Marathi News | 'One Nation One Election' to divert people's attention - Sharad Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जनतेचे लक्ष वळविण्यासाठी 'वन नेशन वन इलेक्शन' - शरद पवार

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली. ...