लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका  - Marathi News | Did the hands tremble while deciding on reservation while in power Praveen Darekar criticizes Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका 

मराठा आरक्षणावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला जात आहे. ...

शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे; निवडणूक आयोगाकडे उत्तर सादर - Marathi News | Sharad Pawar Group Rejects Ajit Pawar Group's Claims; Submit reply to Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे; निवडणूक आयोगाकडे उत्तर सादर

आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांच्या गटाने केला आहे. ...

निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांची मोठी खेळी, अजितदादांसह ४० आमदार येणार अडचणीत? - Marathi News | Sharad Pawar's big move in Election Commission, 40 MLAs including Ajit Pawar will be in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांची मोठी खेळी, अजितदादांसह ४० आमदार येणार अडचणीत?

Sharad Pawar Vs Ajit Pawar: शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्याने अजितदादांसह त्यांच्या सहकारी आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  ...

…त्यानंतरच अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पाऊल उचललं; सुनील तटकरेंचा खुलासा - Marathi News | We took the step of joining NDA under the leadership of Ajit Pawar only after checking the legal issues - Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…त्यानंतरच अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पाऊल उचललं; सुनील तटकरेंचा खुलासा

निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर मागितल्यानंतर जी काही मुदत दिली असेल त्या मुदतीत आम्ही त्यांच्याकडे उत्तर दाखल करू असंही त्यांनी म्हटलं. ...

अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव, पक्षचिन्ह मिळणार? जयंत पाटील म्हणाले, “आम्ही नव्याने...” - Marathi News | jayant patil big claim on ncp party name and party symbol issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव, पक्षचिन्ह मिळणार? जयंत पाटील म्हणाले, “आम्ही नव्याने...”

NCP Jayant Patil: जयंत पाटील यांच्या विधानामुळे पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव शरद पवार यांच्या हातातून जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

इतके वर्षे सत्तेत होता, मराठा आरक्षणासाठी काय केले?" - Marathi News | He was in power for so many years, what did he do for Maratha reservation?" | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इतके वर्षे सत्तेत होता, मराठा आरक्षणासाठी काय केले?"

राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांना सवाल ...

“शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil slams uddhav thackeray and sharad pawar over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील

Maratha Reservation: शरद पवार जाणता राजा म्हणून फिरत राहिले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय केले? अशी विचारणा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. ...

शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली - Marathi News | What was that incident of Gowari movement? On which Devendra Fadnavis criticized Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली

जालनाच्या घटनेनंतर गोवारी आंदोलनाची जखम राजकारण्यांनी पुन्हा ताजी केली. ...