शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : Sharad Pawar: आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी, जैन मुनींच्या प्रश्नाला शरद पवारांचे उत्तर

पुणे : Sharad Pawar Purandar tour: शरद पवार यांचा पुरंदर दौरा; दुष्काळी भागाची पाहणी करणार

पुणे : बारामतीचा ‘दादा’ बदला, युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांना गळ

पुणे : शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

महाराष्ट्र : बारामतीचा दादा बदला; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, आता चर्चा करु नका

कोल्हापूर : कोल्हापुरात शरद पवार गटाला आणखी एक विधानसभा मतदारसंघ हवा - व्ही. बी. पाटील 

अहिल्यानगर : पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?

महाराष्ट्र : भटकत्या आत्म्याचा त्रास काहीच दिवस, त्यानंतर...; शरद पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

पुणे : बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी

अहिल्यानगर : आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला